Precaution Dose घेण्यासाठी 60 वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्यांना डॉक्टरांकडून कोणतेही सर्टिफिकेट घेऊन सादर करण्याची गरज नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांनाही प्रिकॉशन डोस मिळणार आहे.

Vaccine | Representational Image | (Photo Credits: ANI)

Precaution Dose घेण्यासाठी 60 वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्यांना डॉक्टरांकडून कोणतेही सर्टिफिकेट घेऊन सादर करण्याची गरज नाही असे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केवळ हा तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.  10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांनाही प्रिकॉशन डोस मिळणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement