UTS App Update: रेल्वेचं तिकीट UTS Appवरून काढण्यासाठी आता अंतराचं बंधन नसनार; प्रवाशांना मोठा दिलासा

घरातून किंवा स्टेशन वरून कोठूनही हे रेल्वेचं तिकीट यूएटीएस अ‍ॅप द्वारा आता काढता येणार आहे.

लोकल ट्रेनने प्रवास करताना तिकीट काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी UTS App चा पर्याय देण्यात आला होता पण हे तिकीट आधी स्टेशन पासून विशिष्ट मर्यादेमध्ये राहूनच काढता येत होते पण आता ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. घरातून किंवा स्टेशन वरून कोठूनही हे तिकीट आता काढता येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement