COVID 19 Vaccination: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप 12-14 वयोगटातील मुलांच्या कोविड 19 लसीकरणाबाबत निर्णय नाही- अधिकृत सूत्रांची माहिती
भारत सरकारकडून 15 वर्ष आणि वरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. यात लसीकरणासाठी किशोरवयीन मुलांची वयोमर्यादा अद्याप कमी करण्यात आलेली नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप 12-14 वयोगटातील मुलांच्या कोविड 19 लसीकरणाबाबत निर्णय झालेला नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितल्याचं ANI कडून ट्वीट करण्यात आले आहे. काल मीडीयामध्ये काही रिपोर्ट्समध्ये नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) चे अध्यक्ष डॉ एनके अरोरा यांच्या कोट्सचा वापर करून मार्च महिन्यापासून कोविड 19 लसीकरणाला सुरूवात होऊ शकते असे सांगण्यात आले होते.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement