COVID 19 In India: भारतामध्ये अद्याप B.1.1.529 कोरोना वायरस व्हेरिएंट ची नोंद नाही - अधिकृत सूत्र

WHO कडूनही नव्या कोविड व्हेरिएंट बद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याने अनेक देश सावधानता बाळगत आहेत.

Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोविड 19 च्या दोन लाटांनंतर आता नव्या व्हेरिएंट मुळे जगात पुन्हा खळबळ पसरली आहे. अनेक युरोपियन देशांनी साऊथ आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळल्याने त्यांना रेड लिस्ट मध्ये टाकलं आहे. पण  भारतामध्ये अद्याप B.1.1.529 कोरोना वायरस व्हेरिएंट ची नोंद नाही अशी अधिकृत सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement