Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज

उद्या 1 फेब्रुवारी दिवशी निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

FM Nirmala Sitharaman tables Economic Survey (Photo Credits: Sansad TV)

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये आज Economic Survey 2024-25, सादर केला आहे. यामध्ये भारताचा 2026 आर्थिक वर्षामध्ये जीडीपी 6.3% ते 6.8% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  उद्या 1 फेब्रुवारी दिवशी निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्यांना या अर्थसंकल्पामधून काय मिळणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement