New Delhi: कार्डबोर्ड बॉक्सच्या थरांमध्ये लपवून घेऊन जात होता 15 लाखांचे विदेशी चलन; CISF कर्मचार्‍यांनी दिले कस्टमच्या ताब्यात (Video)

प्रवाशाला कस्टमच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Seizes Foreign Currency

सतर्क सीआयएसएफ (CISF) कर्मचार्‍यांनी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्डबोर्ड बॉक्सच्या बाजूच्या थरांमध्ये लपवून ठेवलेले विदेशी चलन (अंदाजे रु. 15 लाख) घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पकडले. प्रवाशाला कस्टमच्या ताब्यात देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement