गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर नव्या संसद इमारती मध्ये सुरू होणार काम - सूत्रांची माहिती

केंद्र सरकार कडून 18-22 सप्टेंबर दरम्यान विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Parliament | Twitter

केंद्र सरकार कडून 18-22 सप्टेंबर दरम्यान विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या अधिवेशनामध्ये 18 सप्टेंबरला जुन्या इमारतीमध्ये तर 19 सप्टेंबर पासून नव्या इमारतीमध्ये संसदेच्या कामाची सुरूवात होणार आहे. 19 सप्टेंबर दिवशी गणेश चतुर्थी आहे आणि या मुहूर्तावर नव्या संसदेचाही श्रीगणेशा केला जाणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement