Nepal PM Sher Bahadur Deuba भारताच्या 3 दिवसीय दौर्‍यावर

मागीलवर्षी जुलै मध्ये देऊबा यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर ते पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत.

Nepal PM Sher Bahadur Deuba | PC: Twitter/ANI

Nepal PM Sher Bahadur Deuba भारताच्या 3  दिवसीय दौर्‍यावर आले आहेत. आजपासून त्यांच्या दौर्‍याला सुरूवात होत आहे. या दौर्‍यात ते पराष्ट्रमंत्री एस जयशंकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now