Nepal Helicopter Crash: नेपाळच्या नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती

नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यात एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर कोसळले आहे. एसपी शांतीराज कोईराला यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. स्थानिक वृत्तानुसार, नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हेलिकॉप्टरने काठमांडूहून उड्डाण घेतले होते आणि अपघाताच्या वेळी ते स्याफ्रुबेन्सी येथे जात होते.

Nepal Helicopter Crash: नेपाळच्या नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Helicopter (PC - ANI)

Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यात एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर कोसळले आहे. एसपी शांतीराज कोईराला यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. स्थानिक वृत्तानुसार, नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हेलिकॉप्टरने काठमांडूहून उड्डाण घेतले होते आणि अपघाताच्या वेळी ते स्याफ्रुबेन्सी येथे जात होते. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते. यामध्ये तीन प्रवासी, एक परदेशी नागरिक आणि एक पायलट यांचा समावेश होता. हे देखील वाचा: Delhi Coaching Centre Deaths: दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास सीबीआय करणार; पोलिसांडून सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द

पाहा पोस्ट:

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2024 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).