दिल्ली मधील Nehru Memorial Museum चं नाव आता Prime Ministers’ Museum and Library

तीन मूर्ती हाऊस हे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान होतं त्याचं पुढे संग्रहालय झालं.

pradhanmantri sanghrahalay | Twitter

दिल्ली मधील Nehru Memorial Museum चं नाव आता Prime Ministers’ Museum and Library करण्यात आलं आहे. 14 ऑगस्ट 2023 पासून हा बदल लागू असणार आहे. जून 2023 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत नेहरु मेमोरियल म्युझियमच्या नामांतराचा निर्णय झाला होता आता त्याची औपचारिक घोषणा झाली आहे. 16 वर्ष पंडित नेहरूंचे हे शासकीय निवासस्थान होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now