Child Drives Mahindra Thar: बेंगळुरूमध्ये लहान मुलाने महिंद्रा थार चालवली, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कार केली जप्त
बेंगळुरूमधील एमजी रोड मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करून तो इंटरनेटवर पोस्ट केला
बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका व्यक्तीने व्यस्त रस्त्यावर आपल्या लहान मुलाला महिंद्रा थारचे (Mahindra Thar) स्टेअरिंग दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या निष्काळजीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार ताब्यात घेतली.
बेंगळुरूमधील एमजी रोड मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करून तो इंटरनेटवर पोस्ट केला, ज्यामध्ये एक लहान मुल एका व्यक्तीच्या मांडीवर बसून, स्टेअरिंग धरून कार पुढे सरकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्यावर प्रचंड रहदारी असताना हे दृश्य अतिशय धोकादायक होते.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
RCB vs KKR T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू विरुद्ध कोलकाताची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement