Mumbai: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत

उद्धव ठाकरे आणि शरद पवार पत्रकार परिषद (Photo Credits-ANI)

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदिती तटकरे आणि एकनाथ खडसे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांसमवेत बैठक घेऊन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement