नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुला यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे अशी माहिती त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहे. 30 एप्रिलला ते कोविड पॉझिटिव्ह आढळले होते.
National Conference president Farooq Abdullah admitted to hospital in Srinagar, tweets his son and party leader Omar Abdullah.
Farooq Abdullah had tested positive for #COVID19 on March 30th. pic.twitter.com/PVYL0G44kK
— ANI (@ANI) April 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)