PM Narendra Modi shared Cute Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडली 'या' चिमुरडीच्या संगीताची भुरळ, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ (Watch Video)

कन्नड भाषेतल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी पिआनोवर काही धुन वाजवत असून मध्ये मध्ये गात देखील आहे.

Salmalee Music

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे यांचे संगिताबद्दलचे (Music) प्रेम सर्वांनाच माहित आहे.  सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) होणारा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कन्नड भाषेतल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी पिआनोवर काही धुन वाजवत असून मध्ये मध्ये गात देखील आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्या सोबत हा व्हिडिओ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणेल असे लिहले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now