Narendra Modi On 'Melodi Team' Selfie Video: भारत-इटली ची मैत्री अखंड राहो; पंतप्रधान मोदी यांची पहा Giorgia Meloni सोबतच्या सेल्फी वर प्रतिक्रिया!
Long live India-Italy friendship! म्हणत मोदींनी X वर व्हिडिओ शेअर केला आहे.
इटलीच्या Apulia येथे झालेल्या G7 Summit च्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान घेतलेल्या दोन्ही नेत्यांचा सेल्फी व्हिडिओ जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत-इटली मैत्रीचे कौतुक केले आहे. "Long live India-Italy friendship!"म्हणत मोदींनी X वर व्हिडिओ शेअर केला आहे.Giorgia Meloni Greets PM Modi: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी G7 शिखर परिषदेच्या ठिकाणी 'नमस्ते' म्हणत केलं पंतप्रधान मोदींचे स्वागत (Watch Video).
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)