Nagpur Accident: बोरखेडी उड्डाणपुलाजवळ कारचा अपघात, रेल्वे रुळावर पडली, 5 जण गंभीर जखमेत
बोरखेडा उड्डाणपुलाजवळ कार अपगात झाला आहे. या अपघातात 5 जण जखमेत आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
Nagpur Accident: बुलढाणा दुर्घटने नंतर नागपूरच्या बोरखेडी उड्डाणपुल जवळ कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास नागपूरच्या बोरखेडी उड्डाणपुलावरून (Borkheda Flyover) भरधाव वेगात असलेली कार रेल्वे रुळावर पडली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे 5 जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवासांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती बोरखेडी पोलीस स्टेशनमधील अधिकारांनी दिली आहे. ANI ने या संदर्भात ट्विट केले आहे. 5 जणांना गंभीर दुखापत झाल्याचे अधिकारांनी सांगितले आहे.
Maharashtra | Today at around 7.30 am, a speeding car fell on the railway track from the Borkhedi flyover in Nagpur. 5 people travelling in the car were injured in the accident. The injured have been admitted to a local private hospital for treatment: Butibori Police pic.twitter.com/49sAqICtEb
— ANI (@ANI) July 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

