Yogi Adityanath: मुस्लीम व्यक्तीने मुख्यमंत्री योगींना राम चरित मानसची चौपई ऐकवली, व्हिडिओ झाला व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्या व्यक्तीची खूप प्रशंसा करत आहेत.

सीएम योगी यांनी रविवारी गोरखपूरमध्ये 'दिव्य कला आणि कौशल्य प्रदर्शना'चे उद्घाटन केले आणि दिव्यांगांना ट्रायसायकल आणि उपकरणे वाटली. कार्यक्रमादरम्यान एका मुस्लिम व्यक्तीने सीएम योगींना रामचरित मानसच्या चौपाई राम सीता राम, सीता राम जय जय रामचा जप करण्यास सांगितले! आणि संस्कृत श्लोकांचे पठण केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्या व्यक्तीची खूप प्रशंसा करत आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement