Mumbai: कोविड लस उपलब्ध नसल्यामुळे उद्या मुंबईत लसीकरण सत्र होणार नाही- BMC

उद्या मुंबई शहरात कोविड-19 लसीकरण सत्र होणार नाही

Vaccination (Photo Credits-Twitter)

मुंबईमध्ये सध्या कोरोना विषाणू विरोधी लस उपलब्ध नसल्यामुळे, उद्या शहरात लसीकरण सत्र होणार नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement