Mumbai: वाहनचालकाने BMC कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवरून फरपटत नेले

मुंबईमध्ये बीएमसीच्या कर्मचाऱ्यासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे

बीएमसी कर्मचारी (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईमध्ये बीएमसीच्या कर्मचाऱ्यासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मास्क न घातल्याबाबत हा कर्मचारी एका वाहनचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चिडलेल्या वाहनचालकाने कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवरून फरपटत नेले आहे. मुंबईच्या सांताक्रूझ भागात हा प्रकार घडला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

बीएमसी कर्मचाऱ्याला बोनेटवरून फरपटत नेले -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement