Mumbai: अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सर्व दिवस रात्री 10 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी- BMC

अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना सर्व दिवस रात्री 10 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना सर्व दिवस रात्री 10 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement