Sensex,Nifty कालच्या घसरणीनंतर आज वधारली; पहा बाजार उघडताच कसं आहे आज मुंबई शेअर मार्केट

मुंबई शेअर मार्केट आज खुला होताच सेन्सेक्स 1151.82 अंकांनी वधारून 55,681.73 वर पोहचला आहे तर निफ्टी 352.60 अंकांनी वधारून 16,600.55 पोहचली आहे.

सेंसेक्स । फाईल फोटो

रशिया-युक्रेन मधील संघर्षाच्या वृत्तानंतर काल (24 फेब्रुवारी) जगभरात त्याचे आर्थिक परिणाम दिसायला सुरूवात झाली होती. मुंबई शेअर मार्केट देखील काल गडगडले होते. पण अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय दिल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आज मार्केटमध्ये पहायला मिळत आहेत. मुंबई शेअर मार्केट आज खुला होताच सेन्सेक्स 1151.82 अंकांनी वधारून 55,681.73 वर पोहचला आहे तर निफ्टी 352.60 अंकांनी वधारून  16,600.55 पोहचली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement