Sensex ने पार केला पहिल्यांदाच 60 हजारांचा टप्पा

मुंबई शेअर बाजारात आज पहिल्यांदाच बाजार उघडताना Sensex ने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे.

सेंसेक्स । फाईल फोटो

मुंबई शेअर बाजारात आज पहिल्यांदाच बाजार उघडताना Sensex ने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे. बाजार उघडताच  सेंसेक्स 60,260 वर पहायला मिळाला तर निफ्टी देखील 17,929 आहे.

BSE India ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement