Mumbai Mansoon Photo and Video: नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले पावसाचे फोटो आणि व्हिडिओ,

सध्या सगळीकडेच पावसाचं आगमन झाल आहे. त्यामुळे वातावरण थंडगार आणि रोमांचक झालं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ह्या रोमाचंक वातावरणाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

Mumabi Rain (Photo Credit- Twitter)

Mumbai Mansoon Photo and Video: मुंबईत काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असल्याचे भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. ह्या पावसाच्या आठवणींना तरंग देण्यासाठी काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) पावसाचे फोटो शेअर केले आहे. पावसाने सगळीकडेच रोमांचक वातावरण होतय. ह्या रोमांचक वातावरणाचे फोटो युजर्स सोशल मीडियावर पोस्ट करतोय. तर चला ह्या मनोहरी वातावरणाचे फोटो पाहुयात.

.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now