Mumbai Rainfall: मुसळधार पावसाची जोरदार इन्ट्री; पुढील 48 तासांत जोरधार पाऊस,हवामान खात्याकडून यलो अलर्ट
शनिवारच्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Rainfall: मुंबईत शनिवारच्या दुपारपासून पावसाचे आगमन झाले आहे. शनिवारी मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबले आहे. पुढील ४८ तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. ANI ह्या संदर्भात पोस्ट शेअर केला आहे.हवामान खात्याकडून मुंबईला पुढील तासांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement