छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात 19 ऑगस्टपर्यंत, पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाशाद्वारे विमानांच्या उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलीस उपायुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
छत्रपती #शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात १९ ऑगस्टपर्यंत पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाशाद्वारे विमानांच्या उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याबाबत मुंबई पोलीस उपायुक्तांचे आदेश जारी. pic.twitter.com/MyJrH4SQbl
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)