मुंबईतील Bandra-Worli sea link वरुन एकाची समुद्रात उडी (Watch Video)
एका व्यक्तीने सोमवारी मुंबई येथील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारली. सदर व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. मुंबई पोलीस आणि भारतीय तटरक्षक दल आणि दनौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे संयुक्तपणे या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

ट्विट
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)