Mumbai Local: मुंबईमध्ये एसी लोकल ट्रेनमधून 12.85 लाख प्रवाशांनी केला प्रवास, गेल्यावर्षीच्या तुलनेत 143% वाढ
मुंबई विभागाने जुलैमध्ये उपनगरीय मार्गांवर एसी लोकलची निवड करणाऱ्या प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. जुलै महिन्यात मुंबई विभागात आतापर्यंत 12.85 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर गेल्या वर्षी ही संख्या 8.94 लाख होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 143% वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर जुलै महिन्यात आतापर्यंत 5.43 कोटींचा महसूल मिळाला आहे.
मुंबई विभागाने जुलैमध्ये उपनगरीय मार्गांवर एसी लोकलची निवड करणाऱ्या प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. जुलै महिन्यात मुंबई विभागात आतापर्यंत 12.85 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर गेल्या वर्षी ही संख्या 8.94 लाख होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 143% वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर जुलै महिन्यात आतापर्यंत 5.43 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या 3.75 कोटींच्या तुलनेत 144% ने वाढ झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)