Mumbai High Tides : समुद्राला उधाण; मरिन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या उंचीच्या लाटा
मरिन ड्राइव्ह (Marine Drive) आणि गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) परिसरात मोठ्या उंचीच्या लाटा उसळत आहेत.
मुंबईत (Mumbai) अगदी जुलै (July) महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या समुद्राला उधाण आले आहे. मरिन ड्राइव्ह (Marine Drive) आणि गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) परिसरात मोठ्या उंचीच्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे या कालावधीत चौपाट्यांवर फेरफटका मारणे धोक्याचे असल्याचा इशारा मुंबई महापालिकेने (BMC) दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)