मुंबईत आज दुपारी 4.26 वाजता 4.08 मीटर उंचीच्या समुद्रात लाटा उसळणार आहेत. तसेच रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी ओहोटी असून तेव्हा 1.42 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
Tweet:
Mumbai Weather forecast July 16: MODERATE RAIN IN CITY AND SUBURBS WITH POSSIBILITY OF HEAVY RAINFALL AT ISOLATED PLACES.
High tide
16:26 hrs- 4.08 mtr
Low tide:
22:37 hrs- 1.43 mtr
Average rainfall in last 24hrs
CT- 64.45mm
WS- 127.16 mm
ES- 120.67mm#MYBMCUpdates https://t.co/0RFzQbkB0R
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)