Mumbai High Tide Today: मुंबई मध्ये आज रात्री 11.30 च्या सुमारास भरती येणार; गणेश विसर्जनाला काळजी घेण्याचं आवाहन

भरतीच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 पूर्वीच मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन आटोपण्याचा अंदाज आहे.

Mumbai Ganesh Visarjan | File Photos

मुंबई मध्ये आज च्या दिवशी बाप्पांची दहा दिवस सेवा केल्यानंतर विसर्जनाची धामधूम सुरू आहे. बाप्पाला निरोप देण्याचा क्षण भावूक करणारा असला तरीही गणेशभक्त मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूकांनंतर गणेशमूर्तींचं विसर्जन करतात. अनेक लहान मोठे गणपती विसर्जनाला समुद्रावर येतात पण आज रात्री रात्री ११:२४ वाजता भरती आहे. या भरती मध्ये ४.३९मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन लवकर आटपण्याची शक्यता आहे. तसेच रात्री उशिरा गणेश विसर्जन करणार्‍यांनी देखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रात्री 11 पूर्वीच मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन आटोपण्याचा अंदाज आहे. Ganesh Visarjan 2024 Muhurat: आज गणेश विसर्जनासाठी 4 शुभ मुहूर्त.

मुंबई मध्ये आज भरती कधी?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement