DHFL Corruption Case मध्ये राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि दोन मुलींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि दोन मुली रोशनी आणि राधा कपूर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

Mumbai High Court | (Photo Credit: ANI)

डीएचएफएलशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि दोन मुली रोशनी आणि राधा कपूर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement