Mumbai: कल्याण येथे Locomotive Train ने आपत्कालीन ब्रेक लावून वाचवले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण (Watch Video)

मुंबईच्या कल्याण परिसरामध्ये लोकोमोटिव्ह ट्रेनने आपत्कालीन ब्रेक लावून एका जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचवले आहेत

Mumbai Local (Photo Credits: PTI)

मुंबईच्या कल्याण परिसरामध्ये लोकोमोटिव्ह ट्रेनने आपत्कालीन ब्रेक लावून एका जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचवले आहेत. ही व्यक्ती ट्रॅक ओलांडत होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)