Mumbai Accident: घाटकोपर परिसरात अपघात; कारने चिरडल्याने 8 जण जखमी; दोघांची स्थिती गंभीर

पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईतील घाटकोपर परिसरात एक अपघात झाला आहे. यामध्ये कारने चिरडल्याने 8 जण जखमी झाले असून, त्यापैकी 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement