Dhoni Angry On Chahar: दिपक चहर याने झेल सोडताच कॅप्टन कूल एम एस धोनी सं'तापला', पाहा व्हिडिओ
या सामन्यात तुषार देशपांडेच्या चेंडूवर शुभमन गिलची सोप्पी कॅच दिपक चहरने सोडली होती
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा अंतिम सामना (IPL Final 2023) आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात तुषार देशपांडेच्या चेंडूवर शुभमन गिलची सोप्पी कॅच दिपक चहरने सोडली. सामना जिंकल्यानंतर दिपक चहर धोनीकडे ऑटोग्राफसाठी गेला तेव्हा कॅच सोडल्यामुळे रागावलेल्या धोनीने त्याला ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. यानंतर चहरने विनंती करत त्याच्याकडून शेवटी ऑटोग्रफ हा घेतलाच. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
Catch nahi pakda yaar😭 pic.twitter.com/CVmiuDsFBM
— Bhumika (@thisisbhumika) May 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2023 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

