President Of Congress: Shashi Tharoor होणार कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष? Sonia Gandhi म्हणाल्या..

सोनिया गांधी यांनी शशी थरुर यांना कॉंग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यास होकार दिला आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांनी काल काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. तरी सोनिया गांधी यांनी शशी थरुर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास होकार दिला आहे. या बैठकीनंतर अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून शशी थरुर यांच्या नावाची चर्चा आहे तरी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार या बाबत संपूर्ण देशात उत्सुकता लागली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement