MP Election Results 2023: मध्य प्रदेशात भाजपा कार्यकर्त्यांचा बेभान जल्लोष; Shivraj Singh Chouhan यांना हनुमानाचं रूप देत पोस्टर वर दुग्धाभिषेक (Watch Video)

एका पोस्टर मध्ये शिवराज सिंह चौहान यांना हनुमानाच्या तर नरेंद्र मोदींना राम आणि अमित शाह यांना लक्ष्मणाच्या रूपात दाखवलं आहे.

Celebration | Twitter

मध्य प्रदेश पुन्हा शिवराज सिंह चौहान यांनी राखल्यानंतर कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष सुरू झाला आहे. मध्य प्रदेशात भोपाळ येथील कार्यकर्त्यांनी एका पोस्टर मध्ये शिवराज सिंह चौहान यांना हनुमानाच्या तर नरेंद्र मोदींना राम आणि अमित शाह यांना लक्ष्मणाच्या रूपात दाखवलं आहे. या पोस्टर वर कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेकही करण्यात आला आहे.  CM Shivraj Singh Chouhan On MP Election Results: शिवराज सिंह चौहान यांची मध्य प्रदेशातील भाजपाच्या विजयी घोडदौडीवर प्रतिक्रिया आली समोर; पहा कुणाला दिलं श्रेय! (Watch Video)

पहा भाजपा  कार्यकर्त्यांचा जल्लोष

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now