Motor Accident Claims: मोटारसायकल चालकाप्रमाणेचं मागे बसणाऱ्यास मिळणार इन्शुरन्स क्लेम? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

मोटार अपघात दावा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात होणार सुनावणी

Supreme Court | (File Image)

मोटारसायकल चालकाप्रमाणेचं मागे बसणाऱ्यास अपघातात इजा किंवा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यात येणार का संबंधीत सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आली आहे. तरी संबंधीत याचिकेवर न्यायालय काय सुनावणी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement