Monsoon 2022 Forecast: यंदा भारतामध्ये पाऊस सामान्य राहणार; IMD ने व्यक्त केला अंदाज

काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्‍या संस्थेनेही जून मध्ये मान्सूनची दमदार एंट्री होणार असून तो सामान्य राहील असा अंदाज व्यक्त केला होता.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

यंदा भारतामध्ये पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्‍या संस्थेनेही जून मध्ये मान्सूनची दमदार एंट्री होणार असून तो सामान्य राहील असा अंदाज व्यक्त केला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement