Money Laundering Case: येस बँकेचे संस्थापक Rana Kapoor ला मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर, मात्र तुरुंगातच राहावे लागणार

हे प्रकरण एचडीआयएलला दिलेल्या कर्जातील 900 कोटी रुपयांच्या अनियमिततेशी संबंधित आहे.

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर (Photo Credits-Twitter)

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर याला मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण एचडीआयएलला दिलेल्या कर्जातील 900 कोटी रुपयांच्या अनियमिततेशी संबंधित आहे. राणा कपूरवर न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे तो तुरुंगातच राहणार आहे. त्याला अजून काही गुन्ह्यांमध्ये जामीन मिळालेला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement