RBI Monetary Policy: पतधोरण जाहीर; रेपो रेट 6.5% कायम

भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानी असून ग्लोबल ग्रोथ मध्ये ती 15% मदत करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Shaktikant Das RBI

आरबीआय गर्व्हरनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये रेपो रेट 6.5% कायम ठेवला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. हा सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. भारताची अर्थव्यवस्था, बॅंकांची स्थिती, परकीय चलन यांची स्थिती चांगली आसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानी असून  ग्लोबल ग्रोथ मध्ये ती 15% मदत करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement