Modi Cabinet Reshuffle Live Streaming: मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार; 'या' ठिकाणी पहा मंत्रीमंडळातील फेरबदल आणि नवीन मंत्र्यांच्या शपथविधीचे Live Updates

2019 मध्ये दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करत आहेत.

Modi Cabinet Reshuffle (संग्रहित संपादित प्रतिमा)

2019 मध्ये दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करत आहेत. वृत्तानुसार नवीन मंत्रीमंडळामध्ये 21 नवीन चेहरे समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी मोदी सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. डीडी न्यूजवर तुम्ही मंत्रिमंडळातील फेरबदलाचे आणि शपथविधीचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)