Mobile Blast in Uttar Pradesh: अलिगडमध्ये रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खिशात मोबाईलचा स्फोट; गंभीर जखमी

या आगीत हा व्यवसायिक भाजला असून आता त्यांना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mobile Blast (PC - File Photo)

अलीगढ शहरात एका व्यवसायिकाच्या खिशात एका बँड्रेड कंपनीच्या मोबाईलचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला. स्फोटानंतर मोबाईल फोनच्या तारा उडून गेल्या, यामुळे रिअल इस्टेट व्यावसायिक हे जखमी झाले आहे. जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळी या व्यवसायिकाच्या खिशात स्फोटानंतर आग लागली. या आगीत हा व्यवसायिक भाजला असून आता त्यांना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now