Konaseema: आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात आंदोलकांकडून आमदार पोनडा सतीश यांच्या घराला आग

आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात आंदोलकांकडून आमदार पोनडा सतीश यांच्या घराला आग लावली. कोनसीमा जिल्ह्याच्या नेव बदलून त्या जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा सरकारचा विचार आहे. त्याला आंदोलकांचा तीव्र विरोध आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

MLA Ponnada Satish's house | ( Pic Credit-ANI)

आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात आंदोलकांकडून आमदार पोनडा सतीश यांच्या घराला आग लावली. कोनसीमा जिल्ह्याच्या नेव बदलून त्या जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा सरकारचा विचार आहे. त्याला आंदोलकांचा तीव्र विरोध आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement