Ministry of Ayush कडून कोविड 19 उपचाराबाबत मदतीसाठी खास हेल्पलाईन नंबर जारी

सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही सेवा रोज सुरू असेल.

Ministry of Ayush Logo| File Photo

Ministry of Ayush कडून कोविड 19 उपचाराबाबत मदतीसाठी खास हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. भारतभर सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत तुम्ही मदत मागू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)