महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अधिसूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

आज महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साखळी तोडण्यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत

Aaditya Thackeray | Photo Credits: Facebook

आज महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साखळी तोडण्यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनीच याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते म्हणतात, जितक्या व्यवस्थितपणे आपण हे निर्बंध पाळू, तितक्या लवकर आपण ही साखळी तोडून सामान्य स्थितीत परत जाऊ.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement