CDS Bipin Rawat आणि त्यांच्या कुटुंबाला घेऊन जाणारं Mi-series chopper Tamil Nadu मध्ये कोसळलं; शोधमोहिम, मदत कार्य सुरू
ANI Tweets च्या माहितीनुसार Senior Officials चॉपर मध्ये असल्याची माहिती आहे.
Tamil Nadu मध्ये Military Chopper क्रॅश झाले आहे. ANI Tweets च्या माहितीनुसार Senior Officials चॉपर मध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान आता मिळालेल्या माहितीमध्ये या चॉपर मध्ये CDS Bipin Rawat, त्यांचा स्टाफ आणि कुटुंबीय आहेत. हा अपघात Coimbatore आणि Sulur मध्ये झाला असून जवळच्या बेस कॅम्प मधून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)