Remote Voting Option: स्थलांतरीत मतदारांसाठी दूरस्थ मतदानाची सोय- निवडणूक आयोगाचा नवी सेवा

ज्याद्वारे स्थलांतरीत मतदारांना दूसस्त मतदानाची सेवा उपलब्ध होणार आहे. याचा विद्यार्थी आणि स्थलांतरीत कामगारांना प्रामुख्याने लाभ होणार आहे. नव्या प्रोटोटाईपची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच सर्वच राजकीय पक्षांची एक बैठक घेणार आहे. @deekbhardwaj या ट्विटर हँडलने याबाबत ट्विट केले आहे.

Voting (File Image)

भारतीय निवडणूक आयोगाने एक नवा प्रोटोटाईप विकसीत केला आहे. ज्याद्वारे स्थलांतरीत मतदारांना दूसस्त मतदानाची सेवा उपलब्ध होणार आहे. याचा विद्यार्थी आणि स्थलांतरीत कामगारांना प्रामुख्याने लाभ होणार आहे. नव्या प्रोटोटाईपची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच सर्वच राजकीय पक्षांची एक बैठक घेणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयने या ट्विटर हँडलने याबाबत ट्विट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)