MHADA Konkan Board Lottery 2021 Results Live Streaming: कोकण विभागातील म्हाडा घरांची सोडत सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण

म्हाडाच्या 8984 घरांसाठी 2,46,650 इतके अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे सर्वसमान्यांमध्ये या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडाच्या कोकण विभागातील  8,984  घरांसाठी आज सोडत जाहीर करण्याला सुरूवात झाली आहे. ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम सुरू असून अर्जदारांना ऑनलाईन निकाल पाहता यावा यासाठी खास सोय करण्यात आली आहे.  मीरा रोड, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग येथील घरांचा यामध्ये समावेश आहे. म्हाडाची सोडत ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now