HC On Earning Wife and Maintainence: बायको कमावते याचा अर्थ तिला पोटगी मिळू शकत नाही असा नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

ती कमावत असली तरी ती पतीकडून पोटगी मिळवण्यास पात्र असल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, केवळ पत्नी कमावते आहे याचा अर्थ तीला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही असा महत्तवपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.  न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा यांच्या खंडपीठाने असेही निरीक्षण नोंदवले की, विविध कायद्यांमध्ये महिला आणि मुलांसाठी पोटगी किंवा अंतरिम पोटगी देण्याची तरतूद पत्नीपेक्षा पतीची जबाबदारी अधिक आहे. (हेही वाचा - )

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now