Loco Pilot च्या सतर्कतेने ओडिशा मध्ये एक मोठा अनर्थ टळला (Watch Video)

भद्रक ते बालासोर दरम्यान ट्रेन जात असताना निलगिरी रोडवर अपघात झाला. यामध्ये मेमू ट्रेन लूप लाइनमध्ये घुसली.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)
Loco Pilot च्या सतर्कतेने ओडिशा मध्ये एक मोठा अनर्थ टळला आहे.  भद्रक ते बालासोर दरम्यान ट्रेन जात असताना निलगिरी रोडवर अपघात झाला. यामध्ये मेमू ट्रेन लूप लाइनमध्ये घुसली. लोको पायलटच्या सतर्कमुळे हा  मेमू  ट्रेनचा अपघात थोडक्यात टळला आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये ट्वीटर वर समोर आला आहे. नक्की वाचा: Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताची CRS चौकशी पूर्ण; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती, जाणून घ्या सविस्तर .
पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now